Umesh Zirpeउमेश झिरपे हे उत्तम गिर्यारोहक, नावाजलेले गिर्यारोहण मार्गदर्शक आणि गिरिप्रेमी संस्थेचे संस्थापक आहेत. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि सर्व वयोगटातील माणसांना छोटे मोठे ट्रेकचे आयोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या संसथेमार्फत ते सातत्याने करीत असतात. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गिर्यारोहण या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करून त्यासाठीचे मार्गदर्शन देण्याचे कामही ते करत आहेत. विविध वृत्तपत्रांत त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. गिर्यारोहण विषयातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा तेनसिंग नोर्वे पुरस्कार आणि इतरही अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. Read More Read Less
An OTP has been sent to your Registered Email Id:
Resend Verification Code
Hi! I'm Vidya, your virtual assistant.
Need a book recommendation, help with your order or support with any query? I’m here to assist you.